पैठण (जिल्हा संभाजीनगर) येथील बँक आणि एटीएम् फोडणार्‍या २ धर्मांधांना अटक

गुन्हेगारीतील धर्मांधांचे वाढते प्रमाण चिंताजनक !

संभाजीनगर –  पैठण औद्योगिक वसाहत परिसरातील एस्बीआय बँकेची ईसारवाडी शाखा आणि पिंपळवाडी फाट्यावरील एटीएम् फोडण्याचा प्रयत्न करणारे धर्मांध अन् आरोपी सईद शेख (वय २० वर्षे) आणि नदीम शेख (वय १९ वर्षे) यांना १४ जूनला पोलिसांनी अटक केली. अनुमाने ३ मासांनंतर पोलिसांनी आरोपींना पकडले.


Multi Language |Offline reading | PDF