कुठे वरवरचे उपचार करणारे आधुनिक वैद्यकशास्त्र आणि कुठे आजाराचे मूळ कारण शोधून उपचार सांगणारा आयुर्वेद !

वैद्या (सौ.) प्राची मोडक

हिंदु धर्माकडून मानवजातीला ज्या अद्वितीय देणग्या लाभल्या आहेत, त्यांपैकी एक म्हणजे ‘आयुर्वेद’ ! लक्षावधी वर्षांचा इतिहास लाभलेले आयुर्वेद हे शास्त्र आजच्या घडीलाही समर्पक आहे. हेच त्यातील परिपूर्णता दर्शवते. हिंदूंच्या महान ऋषि-मुनींच्या तपश्‍चर्येचे फळ असलेले हे शास्त्र आधुनिक काळातील वैद्यकशास्त्राला पुरून उरले आहे. प्रस्तूत लेखातून ठाणे येथील वैद्या (सौ.) प्राची मोडक यांनी दोन्ही शास्त्रांमधील भेद नेमकेपणाने स्पष्ट केला आहे.

– वैद्या (सौ.) प्राची मोडक, ठाणे (१६.११.२०१७)


Multi Language |Offline reading | PDF