आंध्रप्रदेशमधील ख्रिस्ती मिशनर्‍यांचा कायदाद्रोह जाणा !

फलक प्रसिद्धीकरता

कर्नूर (आंध्रप्रदेश) जिल्ह्यातील श्री लक्ष्मी जगन्नाथ गट्टू मंदिराच्या जवळ ख्रिस्त्यांकडून धर्मादाय खात्याच्या भूमीवर अवैधरित्या चर्चची उभारणी करण्यात येत आहे. ४ वर्षांपूर्वी येथे ‘क्रॉस’सही उभारण्यात आला आहे.


Multi Language |Offline reading | PDF