नास्तिकतेला हलवून टाकणारा आणि सर्वव्यापी पवित्र आश्रम !

रामनाथी (गोवा) आश्रमभेटीला आलेल्या धर्माभिमान्यांनी दिलेले अभिप्राय !

अशा दैवी आश्रमावर सनातनद्वेष्टे  मात्र दगडफेक आणि शिवीगाळ करतात !

पू. (डॉ.) शिवनारायण सेन

‘आश्रमात विशुद्ध सात्त्विकता आणि निष्काम कर्माचे वातावरण आहे. इतर ठिकाणी सर्वत्र रज-तमाचे मिश्रण असते. येथे कल्याणकारकता आणि चैतन्य यांत वाढ झाल्याचे जाणवते. नव्या साधनांचा सात्त्विक भावासह सुंदर समन्वय साधला आहे. येथील वातावरण नास्तिकतेला हलवून टाकणारे आणि सर्वव्यापी पावित्र्य असणारे आहे.’

– (पू.) डॉ. शिवनारायण सेन, संपादक, ट्रुथ, शास्त्र धर्म प्रचार सभा, कोलकाता, पश्‍चिम बंगाल. (६.६.२०१८)


Multi Language |Offline reading | PDF