एकातरी काँग्रेसवाल्याला जनतेने अशी उपाधी दिली आहे का ?

फलक प्रसिद्धीकरता

काँग्रेस सरकारच्या राजस्थान बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशनने पाठ्यपुस्तकांतील ‘वीर सावरकर’ या नावापुढील ‘वीर’ हा शब्द काढला आहे. नव्याने छापण्यात आलेल्या पुस्तकांमध्ये हा पालट करण्यात आला आहे.


Multi Language |Offline reading | PDF