छत्तीसगडमध्ये चकमकीत २ नक्षलवादी ठार

अशा २-३ नक्षलवाद्यांना मारणे पुरेसे नसून नक्षलवादाचा पूर्ण निःपात करणे आवश्यक !

कांकेर (छत्तीसगड) – येथील मालेपारा आणि मुरनार गावांमध्ये असणार्‍या जंगलात झालेल्या चकमकीमध्ये सुरक्षादलाच्या सैनिकांनी २ नक्षलवाद्यांना ठार केले. त्यांच्याकडून शस्त्रसाठा जप्त करण्यात आला.


Multi Language |Offline reading | PDF