मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या सरकारकडून अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी !

फलक प्रसिद्धीकरता

शबरीमला मंदिरात महिलांना प्रवेश देण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर केरळचे मुख्यमंत्री पिनरायी विजयन् यांनी घेतलेल्या हिंदुविरोधी भूमिकेच्या विरोधात सामाजिक माध्यमातून संदेश पाठवणार्‍या १३८ लोकांच्या विरोधात गुन्हे नोंदवण्यात आले आहेत.


Multi Language |Offline reading | PDF