दैनिक सनातन प्रभातचा रंगीत विशेषांक : युवा शक्ती जागरण !

युवा शक्ती जागरण !

गुरुपौर्णिमा विशेषांक मालिकेतील दैनिक सनातन प्रभातचा रंगीत विशेषांक

या अंकात काय वाचाल ?

  • निस्तेज आणि तेजोहीन युवकांची सद्यस्थिती !
  • युवकांसाठी शौर्य जागरणाचे महत्त्व !
  • राष्ट्रप्रेमाने भारलेले स्वातंत्र्य संग्रामातील तेजस्वी युवक !
  • युवकांनो, राष्ट्र आणि धर्म यांच्या उत्थानासाठी धर्मशिक्षण घ्या !
  • हिंदु युवकांनो, साधनेचे, म्हणजेच ब्राह्मतेजाचे महत्त्व जाणा !

प्रसिद्धी दिनांक : १५ जून

विशेषांकाची वाढीव मागणी वितरकांनी १४ जून या दिवशी दुपारी ३ पर्यंत ‘ईआरपी प्रणाली’त भरावी !


Multi Language |Offline reading | PDF