जिहादी आतंकवाद रोखण्यासाठी जिहादी शिक्षण बंद करा !

फलक प्रसिद्धीकरता

केरळ आणि तमिळनाडू येथे मुसलमान तरुणांची इस्लामिक स्टेटमध्ये भरती करणार्‍या महंमद अझरुद्दीन याच्या घरी एन्आयएने धाड घातली. तो श्रीलंकेतील बॉम्बस्फोटांचा मुख्य सूत्रधार असलेला झहरान हाशमी याच्याशी फेसबूकवरून संपर्कात होता.


Multi Language |Offline reading | PDF