गुरुपौर्णिमेला ३४ दिवस शिल्लक

आषाढ पौर्णिमा अर्थात ‘गुरुपौर्णिमा : १६ जुलै २०१९’

शिष्याचे अज्ञान घालवून, त्याची आध्यात्मिक उन्नती व्हावी, यासाठी जे त्याला साधना सांगून ती करवून घेतात आणि अनुभूती देतात, त्यांना गुरु असे म्हणतात.


Multi Language |Offline reading | PDF