उद्योगी मनुष्याने आणि साधकाने फुकट गेलेला वेळ मोजण्याची आदर्श पद्धत !

प.पू. आबा उपाध्ये आणि कै. प.पू. (सौ.) मंगला उपाध्ये

‘एक तास फुकट गेला म्हणजे एक दिवस फुकट गेला’, असे म्हणायचे. ‘एक दिवस फुकट गेला म्हणजे २४ दिवस फुकट गेले’, असे म्हणायचे. या हिशोबाने ‘एक मास गेला, म्हणजे ७२० दिवस गेले !’

– प.पू. सदानंद स्वामी (प.पू. आबा उपाध्ये, पुणे यांच्या माध्यमातून) (१९.१.१९९६)


Multi Language |Offline reading | PDF