अशांची जागा विधानपरिषदेत नव्हे, कारागृहातच योग्य !

फलक प्रसिद्धीकरता

शासनाची इनामी भूमी लाटल्याच्या प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्यासह १४ जणांच्या विरोधात गुन्हा नोंद करण्याचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या संभाजीनगर खंडपिठाने दिला आहे.


Multi Language |Offline reading | PDF