शोपियां येथे चकमकीत २ आतंकवादी ठार

एकीकडे सुरक्षादल आतंकवाद्यांना चकमकीत ठार करत आहे, तर दुसरीकडे काश्मीरमधील मुसलमान तरुण आतंकवादी संघटनांमध्ये भरती होत आहे, अशा स्थितीत कितीही आतंकवाद्यांना ठार केले, तरी आतंकवाद संपणार नाही, त्यासाठी त्यांचा सूत्रधार असणार्‍या पाकला नष्ट करण्याला पर्याय नाही !

श्रीनगर – शोपियां येथे आतंकवादी आणि सुरक्षादल यांच्यामध्ये झालेल्या चकमकीत २ आतंकवादी ठार झाले. या आतंकवाद्यांकडून मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे हस्तगत करण्यात आली. या आतंकवाद्यांची ओळख पटवण्याचे काम चालू आहे.


Multi Language |Offline reading | PDF