सोनाराला जशी सोन्याची पारख असते, तशी जीर्ण कुडीत असलेल्या मनाची पारख भगवंतालाच असते !

प.पू. आबा उपाध्ये                    कै. प.पू. (सौ.) मंगला उपाध्ये

‘वृद्धांचे छत्र फक्त छायेसाठी असते. छाया देणार्‍या छत्राला भोके पडली, तरी ठिगळ लावायला माणसाला वेळ नसतो आणि त्याला इच्छाही होत नाही. छत्री अगदी जीर्ण झाली की, तिचा उपयोग होत नाही. ती अडगळीत कोपर्‍यात ठेवली जाते. भगवंत म्हणतो, ‘तुम्हाला छत्री जीर्ण दिसते; पण जुनं खोड आणि छत्रीच्या सांगाड्यात असलेले सोने भगवंतालाच ठाऊक असते.’

– प.पू. सदानंद स्वामी (प.पू. आबा उपाध्ये यांच्या माध्यमातून) (१५.२.१९९६)


Multi Language |Offline reading | PDF