कुंपणानेच शेत खाल्ले, तर दाद कोणाकडे मागणार ?

दरोडेखोर पोलीस !

‘निघोज (जिल्हा नगर) येथील किराणा मालाच्या गोदामावर एका टोळीने दरोडा टाकला. टोळीचा प्रमुख हा स्वतः पोलीस असल्याचे समोर आले आहे. पोपट मुरलीधर गायकवाड असे त्याचे नाव असून तो पुणे जिल्हा पोलीस दलात कार्यरत आहे. १९ मे या दिवशी ही घटना घडली. या प्रकरणी प्रदीप गांधी यांनी तक्रार दिली आहे. गांधी यांचे गोदाम फोडून पोलीस नाईक गायकवाड आणि त्याचे ४ साथीदार यांनी ५ लक्ष ९६ सहस्र ५० रुपयांचे साहित्य पळवले.’

पोलिसांविषयी चांगले अनुभव असल्यास ते दैनिक सनातन प्रभातच्या जवळच्या कार्यालयाला कळवा.


Multi Language |Offline reading | PDF