हिजबुल मुजाहिदीनकडून जम्मू  येथील ‘एकजूट जम्मू’ संघटनेचे अध्यक्ष अधिवक्ता अंकुर शर्मा यांना ठार मारण्याचे षड्यंत्र

जिहादी आतंकवाद्यांना धर्म असतो. त्यामुळे ते सातत्याने हिंदूंना लक्ष्य करत आहेत !

भाजप चे प्रदेश अध्यक्ष रवींद्र रैना आणि ‘इकजुट जम्मू’ चे अध्यक्ष श्री. अंकुर शर्मा – हिजबुल मुजाहिदीनच्या निशाण्यावर

जम्मू – येथील उच्च न्यायालयातील अधिवक्ता आणि ‘एकजूट जम्मू’ संघटनेचे अध्यक्ष अंकुर शर्मा, तसेच रवींद्र रैना यांना ठार मारण्याचे षड्यंत्र हिजबुल मुजाहिदीन या आतंकवादी संघटनेने रचले आहे. अधिवक्ता अंकुर शर्मा सातत्याने जम्मू-काश्मीरमधील प्रशासनाच्या भ्रष्टाचाराच्या विरोधात लढा देत आहेत. तसेच हिंदूंसाठी कार्य करत आहेत.


Multi Language |Offline reading | PDF