‘शिवसेना तमिळनाडू’कडून अधिवक्ता संजीव पुनाळेकर यांच्या सुटकेसाठी स्वाक्षरी अभियान

चेन्नई – डॉ. दाभोलकर हत्येच्या प्रकरणी हिंदु विधीज्ञ परिषदेचे राष्ट्रीय सचिव संजीव पुनाळेकर यांना सीबीआयकडून अटक करण्यात आली आहे. या अटकेच्या विरोधात ‘शिवसेना तमिळनाडू’कडून राज्यात स्वाक्षरी अभियान राबवण्यत येत आहे. याचा प्रारंभ राज्यातील थिरुमंलगम् येथून  करण्यात आला. जवळपास १ आठवडा हे अभियान राबवण्यात येणार आहे. यानंतर स्वाक्षर्‍या केलेले निवेदन चेन्नई येथे एका कार्यक्रमाद्वारे सरकारला पाठवण्यात येणार आहे, अशी माहिती ‘शिवसेना तमिळनाडू’चे प्रमुख राधाकृष्णन् यांनी दिली.


Multi Language |Offline reading | PDF