पाकच्या मंत्र्याचा भारतद्वेष आणि हिंदुद्वेष जाणा !

फलक प्रसिद्धीकरता

भारतीय क्रिकेटपटू महेंद्रसिंह धोनी यांच्या ग्लोव्हजवर लावण्यात आलेले ‘बलीदान चिन्ह’ काढण्याचा आदेश आयसीसीने दिला आहे. याविषयी पाकचे परराष्ट्रमंत्री फवाद हुसैन म्हणाले, ‘‘धोनी क्रिकेट खेळण्यासाठी गेले आहेत, महाभारतासाठी नाही.’’


Multi Language |Offline reading | PDF