भाजप सरकार धर्मांधांचा उद्दामपणा कुठवर सहन करणार आहे ?

फलक प्रसिद्धीकरता

श्रीनगर येथील जामा मशिदीजवळ ईदच्या नमाजानंतर धर्मांधांनी आतंकवादी झाकीर मुसा आणि आतंकवादी संघटनेचा प्रमुख मसूद अझर या दोघांची छायाचित्रे असलेले फलक झळकवले, तसेच सुरक्षादलांच्या सैनिकांवर दगडफेक केली.


Multi Language |Offline reading | PDF