अधिवक्ता संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावे यांच्या अटकेच्या निषेधार्थ आमदारांना निवेदन

(मध्यभागी) डोंबिवली ग्रामीणचे शिवसेना आमदार श्री. सुभाष भोईर निवेदन स्वीकारतांना आणि त्यांच्या डावीकडे बजरंग दलाचे श्री. मोतीराम गोंधळी अन् त्यांचे सहकारी, श्री. भोईर यांच्या उजवीकडे समितीचे श्री. अजय संभूस.


Multi Language |Offline reading | PDF