लासलगाव येथे अधिवक्ता संजीव पुनाळेकर यांच्या अटकेच्या निषेधार्थ निवेदन

लासलगाव (जिल्हा नाशिक) – अधिवक्ता संजीव पुनाळेकर यांना सीबीआयकडून झालेल्या अटकेचा निषेध करत येथील हिंदुत्वनिष्ठांनी अधिवक्ता पुनाळेकर यांची त्वरित मुक्तता करा, या मागणीसाठी येथील मंडल अधिकारी श्री. चंद्रशेखर नगरकर यांना निवेदन देण्यात आले. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे श्री. सचिन आहेर, जैन संघटना आणि व्यापारी असोसिएशनचे श्री. नीलेश बोरा आणि ‘चाणक्य क्लासेस’चे संचालक श्री. संदीप घायाळ, तसेच अन्य हिंदुत्वनिष्ठ उपस्थित होते.


Multi Language |Offline reading | PDF