‘फेसबूक लाइव्ह’ च्या माध्यमातून १ लक्ष ८५ सहस्रांहून अधिक लोकांपर्यंत अष्टम अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशन पोचले !

  • ३.६.२०१९ या दिवशी विविध मान्यवरांनी केलेल्या मार्गदर्शनाचा विषय १ लक्ष ८५ सहस्रांहून अधिक लोकांपर्यंत पोचला, तसेच ९० सहस्रांहून अधिक लोकांनी ‘फेसबूक लाइव्ह’चा लाभ घेतला आणि १ सहस्र ४०० हून अधिक जणांनी प्रक्षेपणाचा हा व्हिडिओ शेअर केला.
  •  याचसह हिंदु जनजागृती समितीच्या अधिकृत यू-ट्यूब चॅनलवर देखील अधिवेशनाचे थेट प्रक्षेपण करण्यात आले.
  •  ऑनलाईन प्रक्षेपणाच्या माध्यमातून अनेकांनी हिंदु जनजागृती समितीच्या कार्यात सहभागी होण्याची सिद्धता दर्शवली.

समितीच्या फेसबूक पेजची मार्गिका

www.facebook.com/hinduadhiveshan

समितीच्या यू-ट्यूब पेजची मार्गिका

www.youtube.com/hindujagruti


Multi Language |Offline reading | PDF