भारत पाकला आतंकवादी देश कधी घोषित करणार ?

फलक प्रसिद्धीकरता

इस्लामाबादमध्ये भारतीय उच्चायुक्तालयाने आयोजित केलेल्या इफ्तार पार्टीला आलेल्या पाहुण्यांना पाकिस्तानी अधिकार्‍यांनी धमकावून त्यांना कार्यक्रम स्थळावरून बळजोरीने परत पाठवले. तसेच त्यांच्या गाड्याही चौकशीच्या नावाखाली कह्यात घेतल्या.


Multi Language |Offline reading | PDF