रामनाथी आश्रमात सेवा करणारी कु. अस्मिता लोहार (वय १८ वर्षे) हिने परात्पर गुरु डॉ. आठवले यांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त दिलेले प्रार्थनारूप शुभेच्छापत्र !

ज्यांच्या चरणी सर्वस्व अर्पण करावे, असे परात्पर गुरु डॉ. आठवले !

कु. अस्मिता लोहार

शुभेच्छापत्राच्या पृष्ठ १ वरील मजकूर

प.पू. (परात्पर गुरुदेव), तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

शुभेच्छापत्राच्या पृष्ठ २ वरील मजकूर

गुरुचरणी सर्व अर्पण करते ।
तुमच्याकडे एक वरदान मागते ।
बळ द्या हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी ।
परात्पर गुरु डॉक्टर, तुमच्या वाढदिवसाच्या दिवशी ॥

– तुमची आणि श्रीकृष्णाची लाडकी,

कु. अस्मिता लोहार (वय १८ वर्षे), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (९.५.२०१८)


Multi Language |Offline reading | PDF