हिंदु राष्ट्र अधिवेशनाचा विषय ‘फेसबूक लाइव्ह’ च्या माध्यमांतून १ लक्ष ९० सहस्रांहून अधिक लोकांपर्यंत पोचला !

  • ३० मे २०१९ या अधिवेशनाच्या चतुर्थ दिवशी विविध मान्यवरांनी केलेल्या मार्गदर्शनाचा विषय १ लक्ष ९० सहस्रांहून अधिक लोकांपर्यंत पोेचला. ७० सहस्रांहून अधिक लोकांनी ‘फेसबूक लाइव्ह’चा लाभ घेतला आणि १ सहस्र ७५० हून अधिक जणांनी प्रक्षेपणाचा हा व्हिडिओ शेअर केला.
  • हिंदु जनजागृती समितीच्या अधिकृत ‘यू-ट्यूब चॅनल’वरही अधिवेशनाचे थेट प्रक्षेपण करण्यात आले.
  • ऑनलाईन प्रक्षेपणाच्या माध्यमातून अनेकांनी हिंदु जनजागृती समितीच्या कार्यात सहभागी होण्याची सिद्धता दर्शवली.

समितीच्या फेसबूक पेजची मार्गिका                                                     समितीच्या यू-ट्यूब पेजची मार्गिका

www.facebook.com/hinduadhiveshan                                                              www.youtube.com/hindujagruti


Multi Language |Offline reading | PDF