नेपाळमधील ३ बॉम्बस्फोटांत ४ जणांचा मृत्यू

काठमांडू – येथे २६ मेच्या दिवशी ३ ठिकाणी बॉम्बस्फोट झाले. यात ४ जणांचा मृत्यू झाला, तर ७ जण घायाळ झाले. या स्फोटांमागील कारण समजू शकलेले नाही; मात्र नक्षलवाद्यांनी ते केले असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. स्फोटांच्या ठिकाणांजवळ नक्षलवाद्यांची काही पत्रकेही पोलिसांना सापडली.


Multi Language |Offline reading | PDF