२८ मे ते ५ जून या कालावधीत राष्ट्र आणि धर्म विषयक लिखाणाची पर्वणी !

अष्टम अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशनातील विविध हिंदुत्वनिष्ठ आणि मान्यवर यांच्या उद्बोधक विचारांना दैनिक सनातन प्रभातमधून प्रसिद्धी !

२८ मे ते ५ जून या कालावधीत अष्टम अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशनातील विविध हिंदुत्वनिष्ठ आणि मान्यवर यांचे उद्बोधक विचार दैनिक सनातन प्रभातमध्ये प्रसिद्ध करण्यात येणार आहेत. हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी वैचारिक दिशादर्शन, धर्मांतराची समस्या आणि उपाययोजना, मंदिर रक्षण आणि मंदिर सरकारीकरणाचे दुष्परिणाम, विविध प्रांतातील हिंदूंची दुःस्थिती आणि उपाय, भावी आपत्काळ आणि सिद्धता आदी अनेक विषयांवर या कालावधीत अभ्यासपूर्ण लिखाण प्रसिद्ध होणार आहे.

हा विषय अधिकाधिक राष्ट्रप्रेमी आणि धर्मप्रेमी यांच्यापर्यंत पोचण्यासाठी, तसेच या काळात वितरण वाढवण्याची सुसंधी आहे !


Multi Language |Offline reading | PDF