इस्लामिक स्टेटचे आतंकवादी केरळच्या किनारपट्टीवरून भारतात घुसखोरी करण्याची शक्यता

भारताला आतंकवादमुक्त करण्यासाठी त्याविरोधात कठोर धोरण अवलंबणे आवश्यक आहे !

थिरुवनंतपूरम् – श्रीलंकेत बॉम्बस्फोट घडवल्यानंतर इस्लामिक स्टेटचे १५ आतंकवादी नौकेतून लक्षद्वीपमार्गे भारतात प्रवेश करण्याची शक्यता श्रीलंकेच्या अधिकार्‍यांनी वर्तवली आहे. यानंतर भारताच्या किनारपट्टींची सुरक्षा वाढवण्यात आली असून पोलीस, तटरक्षकदल आणि मासेमार यांना सतर्क रहाण्याचा आदेश देण्यात आला आहे.


Multi Language |Offline reading | PDF