गांधी घराण्याने जे केले, तेच काँग्रेसचे नेते करणार !

फलक प्रसिद्धीकरता

मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ, राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि नेते पी. चिदंबरम् यांनी पक्षाऐवजी त्यांच्या मुलांना उमेदवारी देण्याचा विचार केला, अशी टीका काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी केली.


Multi Language |Offline reading | PDF