‘अष्टम अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशन’चे प्रसारण करणार्‍या वाहिन्या आणि स्थानिक केबल नेटवर्क्स

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने गोवा येथे या वर्षीही २७ मे ते ८ जून या कालावधीत रामनाथी (गोवा) येथे अष्टम अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशन आयोजित करण्यात आले आहे. या अधिवेशनाचे प्रसारण करणार्‍या वाहिन्या आणि स्थानिक केबल नेटवर्कस् यांची माहिती देत आहोत.

टीप : * अद्याप माहिती उपलब्ध झाली नाही.

सूचना : अष्टम अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशनाचे विडीओज् प्रसारणासाठी अजूनही काही चॅनल्सना हवे असल्यास प्रसिद्धी समन्वयकांनी त्यांची मागणी त्यांना शेअर केलेल्या ‘AIHC२०१९VideoMagani’ या गुगलशीटमध्ये भरावी.


Multi Language |Offline reading | PDF