दायित्वाची काळजी नको !

प.पू. आबा उपाध्ये
कै. प.पू. (सौ.) मंगला उपाध्ये

‘तुझ्यावर अकस्मात जे दायित्व टाकले आहे, त्याची कसली काळजी करतेस ? ज्या ठिकाणी दायित्व वाटते, त्या ठिकाणी मी आहेच ना ? काळजी सोडून दे आणि कार्याला लाग. प्रामाणिकपणा आणि कष्ट यांचा रस्ता यशाकडे जातो. त्यात अडचण निर्माण करणारी माणसे आपोआपच गोता खातात. अशा वेळी हाताखाली काम करणार्‍या माणसांचीही मर्जी सांभाळली पाहिजे.’

– प.पू. सदानंद स्वामी (प.पू. आबा उपाध्ये, पुणे यांच्या माध्यमातून) (१३.३.१९८८)


Multi Language |Offline reading | PDF