(म्हणे) ‘निराश होऊ नका, ही वेळही निघून जाईल !’

  • भाजपच्या विजयाच्या पार्श्‍वभूमीवर ‘ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डा’चे मुसलमानांना पत्र लिहून आवाहन !
  • भाजप पुन्हा सत्तेत आल्याने मुसलमानांना आणि त्यांच्या संघटनेला जर इतकेच त्रासदायक वाटत असेल, तर ते त्यांना ७१ वर्षांपूर्वी दिलेल्या देशात का जात नाहीत ?
  • देशामध्ये अशा प्रकारे धार्मिक विद्वेष पसरवण्याचा प्रयत्न करणार्‍या या संघटनेवर भाजपने सर्वप्रथम कारवाई केली पाहिजे, असेच हिंदूंना वाटते !
AIMPLB asks Muslims not to ‘worry’ over BJP sweep – Maulana Wali Rahmani

नवी देहली – येणार्‍या काळामध्ये स्थिती त्रासदायक होऊ शकते. अशा वेळी सर्वांचे दायित्व आहे की, निराश होऊ नये. मुसलमानांनी स्वतःमध्ये धाडस आणि उत्साह निर्माण करावा, असे आवाहन करणारे खुले पत्र ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप यांना मिळालेल्या बहुमताच्या विजयानंतर मुसलमानांना लिहिले आहे.

यात पुढे म्हटले आहे की, आमच्या वाडवडिलांनी भारतात रहाण्याचा निर्णय विचारपूर्वक घेतला होता. यापूर्वीही मुसलमान कठीण स्थितीतून गेले आहेत. ही वेळही निघून जाईल.


Multi Language |Offline reading | PDF