एमआयएमचे उमेदवार इम्तियाज जलील यांच्या विजयामुळे पैठण येथे हिरवा रंग उधळत सहस्रो धर्मांधांची हुल्लडबाजी !

एमआयएमच्या विजयामुळे संभाजीनगर हिंदूंसाठी आणखी असुरक्षित होईल, याचा प्रत्यय या घटनेवरून येतो ! यावर हिंदु राष्ट्राची स्थापना करणे, हेच उत्तर आहे !

पैठण – लोकसभा निवडणुकीत संभाजीनगर येथून एम्आयएम् पक्षाचे उमेदवार इम्तियाज जलील यांचा विजय झाल्यामुळे येथे मुसलमानांनी हिरवा रंग उधळत मिरवणूक काढली. या वेळी ‘अल्ला हो अकबर !’ आणि ‘एम्आयएम् झिंदाबाद’ यांसह अन्य प्रक्षोभक घोषणा देत सहस्रो मुसलमान मिरवणुकीसाठी आले होते. (धर्मांधांप्रमाणे संघटित होणे आता हिंदूंनीही शिकायला हवे ! – संपादक) पोलिसांच्या बंदोबस्तामुळे तेथे कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. निकालानंतर येथील बर्‍याचशा मोहल्ल्यांमध्ये फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. अचानक आलेल्या या जमावामुळे बाजारपेठेतील व्यापारी धास्तावले होते.

हिंदु रिक्शाचालकावर धर्मांधांकडून चाकूने आक्रमण !

हिंदूंनो, धर्मांधांच्या आक्रमणांचा प्रतिकार करण्यासाठी वेळीच स्वरक्षण प्रशिक्षण घ्या !

निवडणूक निकालाच्या दिवशी पैठण येथील एक हिंदु रिक्शाचालक मतमोजणी केंद्रावर जात असतांना धर्मांधांनी त्याच्यावर आक्रमण केले. एकाने चाकूने आक्रमण करून रिक्शाचालकाच्या उजव्या हातावर वार करत त्याला गंभीर घायाळ केले. यामुळे त्याच्या बोटाला ८ टाके पडले आहेत. ही घटना युवासेनेचे शहर अधिकारी सतीश पवार यांच्या लक्षात येताच त्यांनी रिक्शाचालकाला रुग्णालयात भरती केले.


Multi Language |Offline reading | PDF