धर्मच राष्ट्राचा खरा आधार !

धर्मच राष्ट्राचा खरा आधार, धर्म बाजूला सारला, तर जगायचे कशाच्या जीवावर ? धर्म म्हणजे समाजकल्याण, धर्म म्हणजे सामाजिक बांधीलकी, धर्म म्हणजे समाजनियंत्रण, धर्म म्हणजे एका विशाल परिवारात प्रेम आणि आपुलकीने रहाण्याची हमी, धर्म म्हणजे आत्मविकास, समाजविकास आणि राष्ट्राचा उत्कर्ष करण्याची अनुज्ञप्ती !


Multi Language |Offline reading | PDF