प्रलंबित खटले निकाली काढण्यासाठी ३२४ वर्षे लागणार असतील, तर या देशात न्याय मिळतो का ?

‘देशातील विविध कनिष्ठ न्यायालयांमध्ये ६० वर्षांहून अधिक काळ प्रलंबित असणारे १४० खटले आहेत’, अशी माहिती समोर आली आहे. याव्यतिरिक्त जिल्ह्यास्तरावरील न्यायालयांमध्ये ३० वर्षांहून अधिक काळ प्रलंबित असणार्‍या खटल्यांची संख्या ६६ सहस्र आहे, तर ५ वर्षांपासून प्रलंबित असणार्‍या खटल्यांची संख्या तब्बल ६० लाख इतकी आहे. सध्या देशातील विविध न्यायालयांमध्ये प्रलंबित असणारे ३ कोटींहून अधिक खटले निकाली काढण्याचा प्रयत्न केला, तर त्याला साधारण ३२४ वर्षे लागतील. यांतील ७१ टक्के खटले फौजदारी आहेत.’


Multi Language |Offline reading | PDF