प्रा. रामेश्‍वर मिश्र यांचे विचार

प्रा. रामेश्‍वर मिश्र

प्रश्‍न : कर्मपतित झालेल्या ब्राह्मणाची पूजा करावी का ?

उत्तर : कर्मपतित कशाला वेद-शास्त्र संपन्न ब्राह्मणाची तरी आजच्या काळात कुठे पूजा होत आहे ? विवाह सोहळ्यात नाचगाणे, ड्रम वाजवणे कुणी लवकर आटोपायला सांगत नाही; पण भटजींना मात्र लवकर पूजा आटोपायला सांगितली जाते. कर्मरहित ब्राह्मणांची हिंदु धर्मात उपेक्षा केली आहे. असे असले, तरी ब्राह्मणांना ब्रह्मबंधू समजले आहे. त्यांचा अनादर नाही; तर दया करायला हवी.

 


Multi Language |Offline reading | PDF