कोल्हापुरात उपमहापौर आणि नगरसेवक यांना २४ मेपर्यंत शहरात बंदी

कोल्हापूर, २२ मे – लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर कायदा-सुव्यवस्थेच्या कारणासाठी उपमहापौर भूपाल शेटे यांच्यासह काही आजी-माजी नगरसेवकांना २२ ते २४ मे या कालावधीत शहर आणि करवीर तालुक्यात प्रवेशबंदी केली आहे. त्या संदर्भातील नोटिसा त्यांना बजावण्यात आल्या आहेत. या नोटिसांमुळे नगरसेवकांमध्ये खळबळ उडाली आहे.


Multi Language |Offline reading | PDF