काश्मीरमध्ये सीमारेषेजवळ झालेल्या भूसुरुंगाच्या स्फोटात एक सैनिक हुतात्मा

पाकच्या अशा कुरापती थांबवण्यासाठी भाजप सरकार काय कृती करणार आहे ? कि ‘अशा घटना नेहमीच्याच आहेत’, असे म्हणून त्याकडे दुर्लक्ष केले जाणार आहे ?

पुंछ (जम्मू-काश्मीर) – येथील मेंढर सेक्टरमध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सीमारेषेजवळ भुसुरुंगाचा स्फोट करण्यात आला. यात गस्तीवर असणार्‍या सैनिकांपैकी एक सैनिक हुतात्मा झाला, तर ७ सैनिक घायाळ झाले.


Multi Language |Offline reading | PDF