काश्मीरमध्ये चकमकीत २ आतंकवादी ठार

१-२ आतंकवाद्यांना ठार करत बसण्यापेक्षा आतंकवाद्यांचा कारखाना असणार्‍या पाकला नष्ट केल्यावरच आतंकवाद संपुष्टात येईल !

प्रतीकात्मक चित्र

कुलगाम (जम्मू-काश्मीर) – २२ मेच्या सकाळी येथील गोपालपुरामध्ये  सुरक्षादल आणि आतंकवादी यांच्यामध्ये झालेल्या चकमकीत २ आतंकवादी ठार झाले.


Multi Language |Offline reading | PDF