योगतज्ञ प.पू. दादाजी वैशंपायन यांच्या चरणकमली कृतज्ञतेची शब्दसुमनांजली!

अस्मद्गुरौ यत्पतितं मृत्युयोगस्य आतपम् ।
स्वीकुर्वन् तपसा सर्वं जीवच्छायां ददाति य: ॥

सन्तश्रेष्ठं योगतज्ञं दादाजीनामकं तरुम् ।
नमाम: कृतज्ञतया वारिणा पूर्णलोचना: ॥

अर्थ : आमचे गुरुदेव प.पू. डॉ. आठवले यांच्यावर पडत असलेले ‘महामृत्यूयोगरूपी संकटाचे’ प्रखर ऊन आपल्या तप:सामर्थ्याने स्वत:वर झेलत प.पू. योगतज्ञ दादाजी वैशंपायन त्यांना जीवनरूपी छाया देत आहेत. साधकांना वृक्षाप्रमाणे आश्रय देणार्‍या संतश्रेष्ठ प.पू. दादाजी वैशंपायन यांच्या चरणी भावपूर्ण नेत्रांनी कृतज्ञतापूर्वक साष्टांग नमस्कार असो !

– सनातन परिवार


Multi Language |Offline reading | PDF