बेहिशेबी मालमत्तेच्या प्रकरणी मुलायमसिंह आणि अखिलेश यादव यांच्याविरोधात पुरावे नाहीत ! – सीबीआयचे सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र

  • राजकारण्यांकडे बेहिशेबी मालमत्ता नाही, यावर जनतेचा कधीतरी विश्‍वास बसेल का ?
  • सीबीआयसारख्या अन्वेषण यंत्रणेला याविषयी पुरावे मिळत नसतील, तर जनतेला ते कधीतरी खरे वाटेल का ?

नवी देहली – बेहिशेबी मालमत्तेच्या प्रकरणी समाजवादी पक्षाचे नेते मुलायमसिंह यादव आणि त्यांचे पुत्र अखिलेश यादव यांना केंद्रीय अन्वेषण विभागाने निर्दोष ठरवले आहे. ‘आम्ही या प्रकरणाची प्राथमिक चौकशी केली आहे आणि यात ठोस पुरावा हाती लागलेला नाही. त्यामुळे या प्रकरणात गुन्हा नोंदवण्यात आलेला नाही’, असे प्रतिज्ञापत्र सीबीआयने सर्वोच्च न्यायालयात सादर केले आहे.


Multi Language |Offline reading | PDF