ब्राझिलमधील बेलेम शहरातील गोळीबारात ११ जणांचा मृत्यू

रियो डि जनेरो (ब्राझिल) – १९ मे या दिवशी अज्ञातांनी बेलेम शहरात असलेल्या एका बारमध्ये गोळीबार केला. यामध्ये जवळपास ११ लोकांचा मृत्यू झाला, तर काही जण घायाळ झाले. एका आक्रमणकर्त्याला पोलिसांनी अटक केली आहे. दुचाकी आणि ३ चारचाकी वाहनांमधून आलेल्या ७ आक्रमणकर्त्यांनी हा गोळीबार केला. या आक्रमणामागील कारण अद्याप कळू शकले नाही.


Multi Language |Offline reading | PDF