साध्वी प्रज्ञासिंह कथित आक्षेपार्ह विधानांवरून २१ घंट्यांचे मौन पाळणार

नवी देहली – साध्वी प्रज्ञासिंह यांनी निवडणुकीच्या काळात केलेल्या कथित आक्षेपार्ह विधानांविषयी पुन्हा एकदा क्षमा मागत २१ घंट्यांचे मौन व्रत करणार असल्याचे घोषित केले आहे. साध्वी यांनी ट्विटरवर म्हटले, ‘मतदान संपल्यानंतर आता चिंतन चालू आहे. निवडणुकीच्या वेळी जर माझ्या शब्दांनी देशभक्तांना दुःख झाले असेल, तर मी क्षमा मागते आणि त्याचे प्रायश्‍चित्त म्हणून २१ घंटे मौन पाळणार आहे.’


Multi Language |Offline reading | PDF