शिखांचे हत्याकांड करणारी आणि घोटाळे करणारी काँग्रेस ‘देशभक्त’ आहे का ?

फलक प्रसिद्धीकरता

साध्वी प्रज्ञासिंह यांनी पंडित नथुराम गोडसे यांना ‘देशभक्त’ म्हटल्याच्या प्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी पत्रकार परिषद घेऊन केली.


Multi Language |Offline reading | PDF