पुलवामा येथे ३ आतंकवादी ठार, तर १ सैनिक हुतात्मा

पुलवामा (जम्मू-काश्मीर) – येथील दलीपोरा परिसरात १६ मेच्या पहाटे सुरक्षादल आणि आतंकवादी यांच्यामध्ये झालेल्या चकमकीत ३ आतंकवादी ठार झाले, तर एक सैनिक हुतात्मा झाला. तसेच २ सैनिक घायाळही झाले. यानंतर येथे संचारबंदी लागू करण्यात आली आहे. (२-३ आतंकवाद्यांना ठार करण्यापेक्षा आतंकवाद्यांचा कारखाना असणाऱ्या पाकला नष्ट केले, तर मूळ समस्याच नष्ट होईल ! – संपादक)


Multi Language |Offline reading | PDF