अमेरिकेत ७ भारतीय आस्थापनांवर खटले

भारतात अमेरिकी आणि अन्य विदेशी आस्थापनांवर कधी असे खटले भरले जातात का ?

मुंबई – जेनेरिक औषधांचे मूल्य संगनमत करून वाढवल्यामुळे ७ भारतीय आस्थापनांसह जगातील अनेक बलाढ्य औषधी आस्थापनांवर अमेरिकेतील ४४ राज्यांनी खटले प्रविष्ट केले आहेत. काही औषधांचे मूल्य १ सहस्र टक्के वाढवल्याचा आरोप या आस्थापनांवर ठेवण्यात आला आहे.


Multi Language |Offline reading | PDF