रामनाथी येथील सनातन आश्रमातील अद्वितीय संतसन्मान सोहळ्याचा छायाचित्रमय वृत्तांत !

पू. (श्रीमती) हिरा मळये यांची मोहक हास्यमुद्रा !
पू. (सौ.) शैलजा परांजपे यांच्यातील व्यक्त भाव दर्शवणारे हास्य !
पू. सदाशिव परांजपे यांची शून्यात गेलेली दृष्टी !
समष्टी आई अन् त्यांच्या आई यांच्या विलक्षण भावस्थितीत साधक परिवार रमला ॥
आई अन् मुलीचे हे नाते निराळे । तुम्हा दोघींकडे पाहून ईश्‍वरी आनंदात सहभागी होती सारे ॥
पू. (श्रीमती) हिरा मळये यांच्या चरणांवर डोके ठेवून भावपूर्ण नमस्कार करतांना सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ
पू. सदाशिव परांजपे यांना नमस्कार करतांना पू. (डॉ.) मुकुल गाडगीळ


Multi Language |Offline reading | PDF