घराच्या संदर्भात परमेश्‍वरी भक्तीचे महत्त्व !

प.पू. आबा उपाध्ये आणि कै. प.पू. (सौ.) मंगला उपाध्ये

‘हल्ली अनेक ठिकाणी अनेक घरे बांधतात. त्यांची शुद्धी करण्यासाठी त्या घरांत देवाचे पठण व्हावे लागते, म्हणजे सारे काही शांत होते. जशी वस्ती होते, तशी विषारी जनावरे दूर जातात. भक्तीने परमेश्‍वराची वस्ती जशी वाढवू, तशी वाईट माणसे शांत होतात, दूर पळतात. भीतीदायक काहीच करत नाहीत.’

– प.पू. सदानंद स्वामी (प.पू. आबा उपाध्ये यांच्या माध्यमातून) (२१.७.१९८८)


Multi Language |Offline reading | PDF