परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा ७७ वा जन्मोत्सव विशेषांक भाग ३

दैनिक सनातन प्रभातचा रंगीत विशेषांक

मूल्य ६ रुपये, पृष्ठे १२

रविवार, १९ मे या दिवशी वाचा:

  • ११ मे या दिवशी झालेल्या परात्पर गुरु डॉक्टरांच्या जन्मोत्सव सोहळ्याची बातमी आणि सूक्ष्म परीक्षण
  • परात्पर गुरु डॉक्टरांच्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने ७ ते १० मे या कालावधीत केलेल्या पूजाविधींच्या संदर्भातील महर्षींनी सांगितलेली सूत्रे
  • पू. (सौ.) उमा रवीचंद्रन् यांना स्फुरलेल्या गुरुस्तोत्राला अद्वितीय चाली लावल्या जाऊन गुरुस्तोत्राचे पर्यवसान एका नवीन अन् सुंदर स्तवनात झाल्याची दैवी लीला !
  • संत भक्तराज महाराजांच्या छायाचित्रात झालेले पालट, हार मोठा होणे याविषयीची छायाचित्रे आणि संशोधनाचा मजकूर

यासह सोहळ्याची रंगीत छायाचित्रे पहा !

त्वरा करा ! आपली मागणी आजच नोंदवा !

विशेषांकाची वाढीव मागणी वितरकांनी १७ मे या दिवशी दुपारी १२.०० पर्यंत ‘ईआरपी प्रणाली’त भरावी !


Multi Language |Offline reading | PDF