परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

‘पूर्वीच्या युगांत सर्व सात्त्विक असल्यामुळे पती-पत्नी, कुटुंबीय आणि समाजातील सर्व जण एकमेकांना पूरक असायचे. आता बहुसंख्य सात्त्विक नसल्याने बहुतेक घरांत आणि समाजात वादावादी होत असते.’

– (परात्पर गुरु) डॉ. आठवले


Multi Language |Offline reading | PDF